पुण्यात थंडीची तीव्रता वाढली, पश्चिम महाराष्ट्रात पारा घसरला, पाहा हवामान अंदाज

Last Updated:
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून पश्चिम महाराष्ट्रातील मोठी घट झालीये. पश्चिम महाराष्ट्रातील आजची हवामान स्थिती जाणून घ्या.
1/5
पुणे जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. किमान तापमान हे कमी झालं असून 28 अंश सेल्सीअस कमाल तर 9 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. त्यामुळे दिवसाही हवेत काहीसा गारवा जाणवणार आहे.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता बिघडली असून 28 अंश सेल्सीअस कमाल तर 11 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकामध्ये मूळकुज होऊ नये यासाठी मेटालॅक्झील 1 ग्रॅम प्रती लिटर पाणी याप्रमाणात आळवणी करावी.

3/5
सांगलीमध्ये आज 30 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कार्बेन्डॅझिम 15 डब्ल्यू.पी. 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावी.

4/5
कोल्हापूर मधील वातावरण हे बहुतांशी ढगाळ राहणार आहे. किमान तापमान 13 अंशांवर आल्याने थंडी हुडहुडी भरत आहे. पुढील काही काळ हवामानाची हिच स्थिती राहण्याचा अंदाज आहे.

5/5
सोलापूर जिल्ह्यात आज 30 अंश सेल्सीअस कमाल तर 13 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. शेतकऱ्यांनी मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के एस.जी. 8 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement