मनी प्लांट नाही 'हे' रोप देतं पैसा! कोणापुढे हात पसरायची वेळ येत नाही
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
घरात सतत एकामागून एक अडचणी येत असतील. घरातली शांतता भंग झालीये असं वाटत असेल, तर काही उपाय करणं आवश्यक असतं. उपाय म्हणजे खूप खर्च करायचा असं नाही, तर घरात लहान लहान बदल करायचे. कायम सुख, शांती नांदावी यासाठी घरात सकारात्मक बदल करायचे. त्यापैकीच एका बदलाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (रिया पांडे, प्रतिनिधी / दिल्ली)
advertisement
advertisement
advertisement
तुळशीच्या रोपाची दररोज न चूकता पूजा केल्यास, जल अर्पण केल्यास घराची आर्थिक भरभराट होते. घरातल्या कोणत्याही व्यक्तीला कधीच आर्थिक चणचण भासत नाही, अशी मान्यता आहे.
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.