तब्बल 100 वर्षांनी अद्भुत योग, 4 राशींची पैशांची चिंता मिटणार, कर्जमुक्त व्हाल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ग्रह, नक्षत्र वेळोवेळी आपली रास बदलतात. त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. कारण त्यातून वेगवेगळे योग निर्माण होतात. आता चैत्र महिन्यातील पौर्णिमेला ग्रहांचा अद्भुत योग जुळून येणार आहे. मीन राशीत चतुर्ग्रही योग तयार होतोय. याचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडेल. काही राशींसाठी हा प्रभाव सकारात्मक असेल, तर काही राशींसाठी नकारात्मक असेल. त्यामुळे यातून नेमक्या कोणत्या राशींचं नशीब उजळणार, जाणून घेऊया. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
झारखंडमधील देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितलं की, 23 एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे. त्याच तिवशी सुमारे 100 वर्षांनंतर मीन राशीत 4 ग्रह एकत्र येतील. पौर्णिमेच्या दिवशी मंगळ ग्रहाचा मीन राशीत प्रवेश होईल. राहू, बुध आणि शुक्र ग्रह आधीच तिथं विराजमान आहेत. त्यामुळे या 4 ग्रहांच्या संयोगानं चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे 4 राशींच्या व्यक्तींना भरपूर फायदे मिळतील. याबाबत पुढे सविस्तरपणे माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन : याच राशीत चतुर्ग्रही योग तयार होतोय, त्यामुळे या राशीच्या लोकांना त्याचा मोठा फायदा मिळेल. करियरमध्ये नव्या संधी उपलब्ध होतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. रोजगाराच्या शोधात असाल तर आता चांगली संधी मिळेल. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असल्यामुळे बचत वाढेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. दाम्पत्याला गूड न्यूज मिळेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)