Janmashtami: कृष्णाला हाच नैवेद्य अर्पण करा; मग आयुष्य प्रेमानं बहरलंच म्हणून समजा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Krishna Janmashtami: कृष्णाला प्रेमाचं प्रतीक मानतात. त्यामुळे त्याचा आशीर्वाद म्हणजे आयुष्यात जणू प्रेमाचा बहर असतो. ज्या व्यक्तीला साक्षात कृष्ण देवता प्रसन्न होते तिची सुख-समृद्धीनं भरभराट होते, असं म्हणतात. म्हणूनच जन्माष्टमीला कृष्णाची अत्यंत मनोभावे पूजा करतात. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
आज, श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला (26 ऑगस्ट 2024) घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होईल. या दिवशी भगवान कृष्णाची विधीवत पूजा केली जाते. कृष्णाला अत्यंत प्रेमानं सजवलं जातं, त्याला त्याच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामुळे आयुष्यात सुख-समृद्धी येते, असं म्हणतात.
advertisement
advertisement
धार्मिक मान्यतांनुसार, कृष्णाला दही-खडीसारखेचा नैवेद्य अर्पण केल्यास भक्ताचं आयुष्य आनंदानं बहरतं. तसंच पौष्टिक कोथिंबीर पंजिरी अर्पण केल्यामुळेही कृष्णाच्या आशीर्वादानं धन-समृद्धीनं भरभराट होते.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.