Temple: भारतातील या 5 प्रसिद्ध मंदिरांमध्ये पुरुषांना 'नो एंट्री'; फक्त महिलांनाच असतो पूजेचा अधिकार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Unique Temple in India: भारत हा त्याच्या संस्कृती, परंपरा आणि धार्मिक विविधतेसाठी ओळखला जाणारा देश आहे. आपल्याकडील विविध मंदिरांची निरनिराळी वैशिष्ट्ये प्रसिद्ध आहेत. यापैकी काही मंदिरे अशी आहेत, त्या मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश निषिद्ध आहे. या मंदिरांमध्ये फक्त महिलाच पूजा करू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश देण्यास मनाई करण्यामागे अनेक धार्मिक आणि सामाजिक कारणे सांगितली जातात. काही लोकांचा असा विश्वास आहे की, या मंदिरांमधील देवीत विशेष शक्ती आहेत, त्या पुरुषांसाठी हानिकारक असू शकतात. काही लोकांचे म्हणणे आहे की, समाजात महिलांना अधिक आदर आणि महत्त्व देण्यासाठी ही परंपरा सुरू झाली होती.