डोक्याला हळद-कुंकु किंवा टिळा लावल्यानंतर तांदूळ का लावतात? त्याबदल्यात गहू, बाजरी का लावली जात नाही? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

Last Updated:
तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की असं का करतात? तांदळाला इतकं महत्व का? त्याच्या बदल्यात कोणी गहू, डाळ, बाजरी सारखे पदार्थ का नाही वापरत?
1/8
भारतात कोणता ही धार्मिक विधी, पूजा-अर्चा, सण-उत्सव असोत. प्रत्येक गोष्टीसाठी तांदळाला महत्व आहे. पुजेच्या वेळी देवाला तांदूळ वाहातात. लग्नाच्या वेळी तांदूळ नवरा-नवरीवर टाकतात. तर एखाद्याची आरती करताना किंवा हळद-कुंकु लावताना कपाळावर अक्षता लावल्या जातात. हे तुम्ही पाहिलंच असेल.  पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की असं का करतात? तांदळाला इतकं महत्व का? त्याच्या बदल्यात कोणी गहू, डाळ, बाजरी सारखे पदार्थ का नाही वापरत?

advertisement
2/8
शास्त्रांचे जाणकार सांगतात की तांदूळ हे एकमेव असे धान्य आहे जे न तोडता (अखंड) ग्रहण केले जाते. एकदा हे पीक कापले की पुन्हा त्याला नवीन कोंब फुटत नाही. म्हणजेच, तांदूळ शुद्धता, समृद्धी, पूर्णता आणि स्थिर ऊर्जेचे प्रतीक आहे.

3/8
सनातन परंपरेत तांदळाला 'अक्षत' म्हटले जाते. याचा अर्थ आहे  जे कधी तुटत नाही आणि जे नेहमी संपूर्ण असते. याच कारणामुळे तांदळाला केवळ हिंदू धर्मातच नव्हे, तर जैन धर्मातही अत्यंत पवित्र मानले जाते.

4/8
सनातन धर्मात तांदूळ हे केवळ अन्न नाही, तर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीकही मानले जाते.

5/8
याच कारणामुळे, लग्नानंतर मुलगी सासरी जाताना आपल्या पाठीमागे तांदूळ फेकते. तसेच, जेव्हा ती सासरच्या घरात प्रवेश करते, तेव्हा आपल्या पायाने तांदळाने भरलेला कलश स्पर्श करून पाडते. यामागील भाव असा असतो की घरात सुख-समृद्धी कायम राहावी आणि सकारात्मकता आणि शुभतेचा घरात प्रवेश व्हावा.

6/8
टिळ्यासोबत अक्षत का लावतात? ज्योतिष्यांच्या मते, कपाळावर टिळ्यासोबत तांदूळ लावल्याने आध्यात्मिक ऊर्जेचा संचार होतो.

7/8
टिळ्यासोबत लावलेला अक्षत जीवनातील ग्रहांची स्थिती संतुलित ठेवतो. प्रत्येक ग्रह काही विशिष्ट गुणधर्म, ऊर्जा आणि देवी-देवतांशी जोडलेला असतो.

8/8
देव-देवतांचा आणि ग्रहांचा आशीर्वाद: म्हणूनच, टिळ्यावर तांदूळ लावल्याने केवळ देवी-देवतांचे आशीर्वादच मिळत नाहीत, तर ग्रह आणि ऊर्जा देखील नियंत्रित राहते. यामुळे मनःशांती मिळते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement