LIVE सामन्यात भयंकर राडा, टीम इंडियाचे वाघ हॅरीस रौफला भिडले,थेट बोलतीच केली बंद

Last Updated:
भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यात भयंकर राडा झाला आहे. भारताचे खेळाडू हॅरीस रौफशी भिडले आहेत.
1/6

advertisement
2/6
 शुभमन गिलने रौफच्या शेवटच्या बॉलवर फोर मारताच मोठा वाद झाला. खेळाडूंमध्ये मोठी गरमागरमी झाली.

3/6
फोर मारताच हॅरीफ रौफ  शुभमन गिल आणि अभिषेक शर्माच्या दिशेने धावत गेला.त्यानंतर हे दोन्ही भारतीय खेळाडू देखील रोफच्या दिशेने धावले गेले.

4/6
त्यानंतर भारताच्या वाघांनी हॅरीस रौफसोबत वाद घातला. यावेळी खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

5/6
या वादानंतर अंपायरने मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता पण वाद काही शमला नाही.

6/6
दरम्यान शाहीन आफ्रिदीला लागोपाठ फोर मारताच गिलचा त्याच्यासोबत राडा झाला होता.यावेळी शुभमन गिलने शाहीनकडे पाहिले आणि हाताने चेंडू कुठे गेला याचा इशारा केला होता.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement