IND vs SA : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डावललं, आता एकटाच पुरून उरतोय, साऊथ अफ्रिकेविरुद्ध ठोकली खणखणीत सेंच्युरी!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ध्रुव जुरेलने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने कुलदीप यादव आणि नंतर मोहम्मद सिराजसोबत उत्कृष्ट भागीदारी केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे आणि स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. पंत इंग्लंडमध्ये झालेल्या दुखापतीमुळे बाहेर होता आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. तथापि, तो आता परतला आहे आणि यष्टिरक्षकपदाची जबाबदारी स्वीकारेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


