फक्त 100 रूपयात पाहा T20 World Cup मॅच, IND vs PAK सामन्याच्या तिकीटाची प्राईज किती?

Last Updated:
आयसीसीने पहिल्या टप्प्यात तिकिटे अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देऊन चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. भारतात 100 आणि श्रीलंकेत LKR 1000 पासून तिकीटाच्या किमती विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
1/7
येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्डकपला सूरूवात होणार आहे.ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका अशा दोन देशात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
या येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्डकपला सूरूवात होणार आहे.ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका अशा दोन देशात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
advertisement
2/7
या स्पर्धेला अजून दोन महिने उरले असताना देखील आजपासून या स्पर्धेच्या तिकीट विक्रीला सूरूवात झैली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या सामन्याचे तिकीट नेमके किती आहे? तसेच भारत आणि पाकिस्तान सामन्याचे दर काय आहेत?हे जाणून घेऊयात.

3/7
आयसीसीने पहिल्या टप्प्यात तिकिटे अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देऊन चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. भारतात 100 आणि श्रीलंकेत LKR 1000 पासून तिकीटाच्या किमती विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
आयसीसीने पहिल्या टप्प्यात तिकिटे अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देऊन चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. भारतात 100 आणि श्रीलंकेत LKR 1000 पासून तिकीटाच्या किमती विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
advertisement
4/7
भारताचा पहिला सामना हा 7 फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणारा आहे. हा सामना अमेरिकेच्या संघाविरूद्ध असणार आहे. या सामन्याच्या तिकीटाचे दर 750 पासून पुढे असणार आहे.

5/7
वर्ल्ड कपमधील भारताच दुसरा सामना हा 12 फेब्रुवारीला नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.भारताचा हा सामना नामिबिया संघाविरूद्ध असणार आहे. या सामन्याच्या तिकीटाचा दर 500 पासून पुढे असणार आहे.

6/7
भारताचा वर्ल्ड कपमधील तिसरा सामना हा 15 फेब्रुवारीला कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत हा सामना पाकिस्तान विरूद्ध खेळणार आहे. या सामन्याचे तिकीट श्रीलंकन चलनानुसार 300 रूपयापासून पुढे असणार आहे.

7/7
भारताचा या वर्ल्ड कपमधील चौथा सामना 18 फेब्रुवारीला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारताचा हा नेदरलँड्स सोबत असणार आहे. या सामन्याचे तिकीट 500 हून पुढे असणार आहे.

Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement