IND vs SA : 7 विकेट राखून मॅच जिंकली तरी टीम इंडिया हॅपी नाही, तुम्हाला प्रश्न पडेल असे का?

Last Updated:
धर्मशालाच्या मैदानावर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 117 धावांचा सहज पाठलाग करून भारताने हा सामना 7 विकेटसने जिंकला आहे.
1/7
धर्मशालाच्या मैदानावर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 117 धावांचा सहज पाठलाग करून भारताने हा सामना 9 विकेटसने जिंकला आहे.
धर्मशालाच्या मैदानावर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 117 धावांचा सहज पाठलाग करून भारताने हा सामना 7 विकेटसने जिंकला आहे.
advertisement
2/7
भारताकडून अभिषेक शर्माने 40 धावांची तर शुभमन गिलने  20 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या बळावर भारताने हा सामना जिंकला आहे.
भारताकडून अभिषेक शर्माने 35 धावांची तर शुभमन गिलने 28 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या बळावर भारताने हा सामना जिंकला आहे.
advertisement
3/7
प्रथम फलंदाजी करताना साऊथ आफ्रिकेची सूरूवात खराब झाली होती. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून सलामीवीरांना झटपट बाद केले होते.

4/7
त्यानंतर साऊथ आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने डाव सावरला होता. पण एका मागून एक विकेट पडत होती.

5/7
शेवटी एडन मार्करमने 46 बॉलमध्ये 61 धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर साऊथ आफ्रिकेने 117 पर्यंतच मजल मारू शकली होती.

6/7
भारताकडून कुलदीप यादव, अर्शदिप सिंह, हर्षित राणा आणि वरून चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट काढल्या होत्या. तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याला एक एक विकेट मिळाली होती.

7/7
दरम्यान हा सामना जिंकून भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. पण हा सामना जिंकून भारत खूश नाही आहे. कारण टर्निग विकेट होती, यावर जिंकणे साहजिक आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement