Ramayana Teaser च्या शेवटच्या सीनने उत्सुकता वाढवली; राम रणबीर मग रावण कोण? पाहा सातवा Photo
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ramayana Teaser Ram Ravana : रामायण फिल्मचा टिझर पाहिल्यानंतर रणबीर कपूरला रामाच्या अवतारात पाहण्याची प्रतीक्षा संपली पण आता रावणाचा लूकने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रामायण फिल्ममध्ये रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता आहे यश. KGF 2 नंतर यशचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. टॉक्सिक यावर्षी 19 मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र धुरांधर 2 मुळे तो चित्रपट पुढे ढकलण्यात आला. ही फिल्म लवकरच रिलीज होणार आहे. पण सोबत यशची 'रामायण' ही फिल्मही याच वर्षी प्रदर्शित होत आहे. आता यशचा रावण अवतार पाहण्याची लोक उत्सुक आहेत.









