IND vs AUS : नाद करा पण आमचा कुठं, पर्थमध्ये भारताच्या दोन वाघांची गर्जना, ऑस्ट्रेलियाचं आता खरं काही नाही,Photos

Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबर 2025ला वनडे सामना खेळणार आहे. हा सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
1/7

advertisement
2/7
दरम्यान या सामन्याला दोन उरले असताना भारताने पर्थमध्ये प्रॅक्टीसला सूरूवात केली आहे.या दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात एकत्रित प्रॅक्टीस करताना दिसले आहे.

3/7
तब्बल  9 महिन्यानंतर भारतीय चाहत्यांना रोहित आणि विराट कोहलीला एकत्रित प्रॅक्टीस करताना पाहायला मिळालं.त्यामुळे आता या प्रॅक्टीस दरम्यानचा आता फोटो व्हायरल होत आहे.

4/7
खरं तर रोहित आणि विराट कोहली हे दोन वाघच आहेत.हे दोन्ही वाघ मैदानात उतरताच ऑस्ट्रेलियाच काही खरं नाही आहे.

5/7
कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंचा ऑस्ट्रेलियात जबरदस्त रेकॉर्ड आहे. रोहितने ऑस्ट्रेलियात 30 सामने खेळले आहेत, तर विराटने फक्त एक सामना कमी म्हणजे 29 सामने खेळले आहे.

6/7
या सामन्यात रोहितने 1हजार 328 आणि विराट कोहलीने 1 हजार 327 धावा केल्या होत्या. या दरम्यान विराटचा अॅव्हरेज 51.03 आणि रोहितचा अॅव्हरेज 53.12 आहे.

7/7
या दरम्यान विराटचा स्ट्राईक रेट हा 89.06 आणि रोहितचा स्ट्राईक रेट 90.58 आहे. विराटच्या सर्वाधिक धावा 133 नाबाद आहे, तर रोहितचा 171 वर नाबाद सर्वाधिक स्कोर आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement