Mumbai Indians : पर्स रिकामी, पण मुंबई इंडियन्सने गेम केला, 5 असे खेळाडू घेतले, सगळे बघत राहिले!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्स सगळ्यात कमी 2.75 कोटी रुपये घेऊन आली होती, पण लिलावानंतर मुंबईने 5 खेळाडू बेस प्राईजवर विकत घेऊन अनेकांना धक्का दिला आहे.
1/5
आयपीएल 2026 साठीचा लिलाव अबूधाबीमध्ये पार पडला. या लिलावामध्ये मुंबई इंडियन्स सगळ्यात कमी म्हणजेच 2.75 कोटी रुपये घेऊन मैदानात उतरली होती.

advertisement
2/5
आयपीएल लिलावात मुंबई जास्तीत जास्त 5 खेळाडू विकत घेऊ शकणार होती. सगळ्यात कमी पैसे उपलब्ध असूनही मुंबईने स्मार्ट खेळी करून 5 खेळाडू विकत घेतले. मुंबईने लिलावामध्ये क्विंटन डिकॉक, दानिश मालेवार, मोहम्मद सलाउद्दीन इजहार, अथर्व अंकोलेकर आणि मयंक रावत यांच्यावर बोली लावली.

3/5
क्विंटन डिकॉकला मुंबईने 1 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं, तर उरलेल्या सर्व खेळाडूंसाठी मुंबईने प्रत्येकी 30 लाख रुपये मोजले. संपूर्ण लिलावामध्ये मुंबईने सगळे 5 खेळाडू हे बेस प्राईजवर विकत घेतले. या पाच खेळाडूंसोबतच मुंबई इंडियन्सी एकूण खेळाडू संख्या 25 झाली आहे.

4/5
आयपीएल 2026 च्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने 17 खेळाडू रिटेन केले होते. तर शार्दुल ठाकरूला लखनऊकडून, मयंक मार्कंडेला हैदराबादकडून आणि शरफेन रदरफोर्डला गुजरातकडून ट्रेड केलं होतं. तर दुसरीकडे मुंबईने अर्जुन तेंडुलकरला लखनऊला दिलं होतं.

5/5
मुंबई इंडियन्सची टीम : तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, दानिश मालेवार, अश्विनी कुमार, नमन धीर, क्विंटन डिकॉक, रेयान रिकलटन, रॉबिन मिन्झ, राज बावा, शार्दुल ठाकूर, शरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स, मिचेल सॅन्टनर, हार्दिक पांड्या, कॉर्बिन बॉश, मयंक रावत, अथर्व अंकोलेकर, दीपक चहर, मयंक मार्कंडे, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर, मोहम्मद सलाउद्दीन इजहार, रघू शर्मा

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement