advertisement

IND vs NZ : 6,6,6,6,4,4...संजू चालला नाही पण ईशानने धुवून काढलं, 200 च्या स्ट्राईक रेटने धावा

Last Updated:
तिरूवनंन्तपुरममधील ग्रीनफिल्ड मैदानात सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवर संजू सॅमसन चालला नाही पण ईशान किशनने वादळी खेळी केली आहे.
1/7

2/7
ईशान किशनने या सामन्यात 28 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पुर्ण केलं होतं. या दरम्यान त्याने 4 षटकार आणि तीन चौकार मारले होते.

3/7
विशेष म्हणजे अर्धशतक ठोकल्यानंतर ईशानची बॅट थांबली नाही याउलट त्याने ईश सोढीच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला.

4/7
ईशान किशनेने ईश सोढीच्या ओव्हरमध्ये  4 चौकार आणि 2 मारले  आणि एक व्हाईट अशाप्रकारे त्याने 29 धावा काढल्या. त्यामुळे ही या सीरीजमधली सर्वांत महागडी ठरली आहे.

5/7
ईशान पाठोपाठ आता सूर्य कुमार यादवने देखील 27 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं आहे. यामध्ये त्याने चार चौकार आणि चार षटकार मारले आहेत.

6/7
सूर्या आणि ईशानच्या या खेळीच्या बळावर भारताचा डाव हा 180 च्या धावांच्या पार गेला आहे.

7/7
खरं तर या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात त्याने फक्त 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टी20 मध्ये त्याने 32 बॉलमध्ये 76 धावांची खेळी केली होती.

बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement