Amelia Kerr : मुंबई इंडियन्सची 'अप्सरा' करतीये इंटरनॅशनल खेळाडूला डेट, टीम इंडियाविरुद्ध ठरली असती 'जाएन्ट किलर'

Last Updated:
Amelia Kerr : अमेलिया केर हिने न्यूझीलंडचा स्कोरबोर्ड सांभाळल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, स्मृतीने भारी कॅच घेतला अन् टीम इंडिया ब्रेकथ्रू दिला होता.
1/7
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडची खेळाडू अमेलिया केर हिने 45 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली होती.

advertisement
2/7
अमेलिया केर हिने न्यूझीलंडचा स्कोरबोर्ड सांभाळल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, स्मृतीने भारी कॅच घेतला अन् टीम इंडिया ब्रेकथ्रू दिला होता.

3/7
पण अमेलिया केर हिच्या सौंदर्याची पुन्हा चर्चा होताना दिसत आहे. पण अमेलिया केर कुणाला डेट करतीये? तुम्हाला माहिती का? जाणून घ्या तिचा बॉयफ्रेंड कोण?

4/7
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नेथन स्मिथ अमेलियाचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा आहे. भारताविरोधात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात देखील खेळला होता.

5/7
नेथन स्मिथ आणि अमेलिया केर देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेलिंग्टनकडून खेळतात. पण सध्या ते एकमेंकांना डेट करत असल्याच्या बातम्या खूप व्हायरल होत आहेत.

6/7
नॅथन स्मिथनेही अलीकडेच अमेलिया केरसोबतचे त्याचे प्रोफाइल फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. तो अनेकदा अमेलिया केरसोबतचे फोटो पोस्ट करताना पाहायला मिळालाय.

7/7
मुंबई इंडियन्सने 2024 मध्ये अमेलियाला 1 कोटी रुपयांना खरेदी केले आणि 2025 साठी तिला कायम ठेवले होते. तिने मुंबई इंडियन्सला चॅम्पियन देखील बनवलंय.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement