राजासारखा थाट, वीरेंद्र सेहवागचे घर पाहिले का, 100 कोटींपेक्षा जास्त किंमत, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
माजी भारतीय क्रिकेटर आणि आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हे दिल्लीतील हौजखास परिसरात राहतात. हा परिसर दिल्लीतील उच्चभ्रू परिसरांपैकी एक मानला जातो. त्यामुळे विरेंद्र सेहवाग याचे घर कसे आहे, याबाबत अनेकांना उत्सुकता असते. पाहूयात फोटो. (गौहर, प्रतिनिधी)
माजी भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग दिल्लीच्या एका पॉश भागात राहतो. हौज खास येथे कृष्णा निवास नावाने त्याचा आलिशान बंगला प्रसिद्ध आहे. वीरेंद्र सेहवाग बऱ्याच वर्षांपूर्वी नजफगडहून कुटुंबासह येथे शिफ्ट झाला होता. एका रिपोर्टनुसार सेहवागच्या घराची किंमत 130 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. (सर्व फोटो - इंस्टाग्राम)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जर तुम्ही त्यांना सोशल मीडियावर पाहिले तर लक्षात येईल की त्यांना कुत्र्यांचा खूप शौक आहे. त्यांच्या दिल्लीतील घरी कुत्र्यांसाठी एक विशेष जागाही आहे. त्याच्या घरी कुत्र्यांना फिरण्यासाठी मुबलक जागा आहे. एक क्रीडापटू असल्याने, सेहवागने आपल्या महालासारख्या घराच्या आवारात सुंदर बगीचा आणि खेळाचे मैदान तयार केले आहे. येथे योगाभ्यास करण्याबरोबरच त्याला त्याच्या मुलांसह आणि पत्नीसह बॅडमिंटन, क्रिकेट आणि इतर खेळ खेळायला आवडते. सेहवागचे कुटुंब लॉनच्या मध्यभागी बसलेल्या जागेवर सकाळच्या जेवणाचा आस्वाद घेताना पाहिले जाते.


