T20 World Cup : अमेरिकेत कसे होणार भारताचे सामने? कधी, कुणासोबत भिडणार, खास HD वेळापत्रक Photos
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
आयपीएल 2024 नंतर आता टीम इंडियाचे खेळाडू मिशन वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन अमेरिकेला रवाना झाले आहेत. येथे सुरुवातीच्या ग्रुप स्टेज सामन्यात टीम इंडियाचा सामना हा 4 संघांशी होईल. तेव्हा या सामन्यांचं टाईम टेबल कसं असेल याविषयी जाणून घेऊयात.
2 जून पासून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 ला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत यंदा 20 संघानी सहभाग घेतला असून यात भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, यूएसए, इंग्लंड ऑस्ट्रेलिया, नामिबीया, स्कॉटलंड, ओमन, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज,अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाल या संघांचा समावेश आहे. यंदा टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 55 सामने खेळवले जातील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


