advertisement

Sanju Samson : वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचआधीच संजूचा निर्णय झाला, ओपनिंग कोण करणार? सूर्याने क्लिअर केलं!

Last Updated:
7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे, त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यावेळी सूर्यकुमार यादवने ओपनिंगबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.
1/6
वर्ल्ड कपच्या आधी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या 5 मॅचच्या सीरिजमध्ये संजू सपशेल अपयशी ठरला. 5 सामन्यांमध्ये संजूने 9.20 च्या सरासरीने फक्त 46 रन केले. संजूच्या या फॉर्मने वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होतं.

2/6
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर त्याला ओपनिंगला कोण खेळणार? असं विचारण्यात आलं, तेव्हा त्याने अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांचं नाव घेतलं.

3/6
सराव सामन्यामध्ये अभिषेक शर्मा आणि इशान किशन ओपनिंगला खेळत असतील, तर टी-20 वर्ल्ड कपमध्येही हे दोघंच ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हनमधून संजूचा पत्ता कट होईल, असं मानलं जातंय.

4/6
संजूला बाहेर केलं तर त्याच्याऐवजी तिलक वर्मा टीममध्ये येईल. दुखापतीमुळे तिलकला न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळता आलं नव्हतं. अभिषेक आणि इशान ओपनिंगला तर तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल.

5/6
आशिया कपच्या आधीपर्यंत संजू सॅमसन हा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, पण शुभमन गिलचं टीममध्ये कमबॅक झाल्यानंतर संजूला मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करावी लागली, त्यानंतर त्याचा संघर्ष सुरू झाला.

6/6
दुसरीकडे गिलही खराब फॉर्ममुळे टी-20 टीममधून बाहेर झाला आणि त्याच्याऐवजी पुन्हा एकदा संजू ओपनिंगला आला, पण त्यानंतरही संजूला त्याची जुनी चमक दाखवता आली नाही, त्यामुळे गिलपाठोपाठ आता संजूही टीम इंडियाबाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement