घरचं मैदान, विराट-रोहित-अश्विन नाही... तिघांच्या डेब्यूआधी कसं होतं जग? तुमचाही विश्वास बसणार नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप संपल्यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडिया घरच्या मैदानात विराट, रोहित आणि अश्विनशिवाय मैदानात उतरणार आहे.
advertisement
आर.अश्विनने ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना तर रोहित आणि विराटने इंग्लंड दौऱ्याच्या आधी निवृत्ती घेतली. या तीनही खेळाडूंशिवाय भारतीय टीम बऱ्याच वर्षांनी मैदानात उतरणार आहे. विराटने टेस्ट क्रिकेटमध्ये 20 जून 2011 ला पदार्पण केलं. तर अश्विनने त्याची पहिली टेस्ट 6 नोव्हेंबर 2011 ला पहिल्यांदा खेळली. रोहितचं टेस्ट क्रिकेटमधील पदार्पण 6 नोव्हेंबर 2013 साली झालं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement