वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात डेब्यू! थेट सिनिअर संघात एंन्ट्री, कोणती सिरीज खेळणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आता वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचे वेळापत्रक एकदमच टाईट आहे.कारण एकामागोमग एक मालिका आहेत. त्यामुळे टीम इंडियाला दोन संघ मैदानात उतरणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सप्टेंबर महिना भारतीय निवडकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. एकीकडे, वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर येणार आहे (3 एकदिवसीय,5 टी20सामने), तर दुसरीकडे, भारत युएईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या काळात 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा (25 सप्टेंबर-3 ऑक्टोबर) जपानमधील नागोया येथेही होणार आहेत. भारत हा गतविजेता असल्याने, तेथे सुवर्णपदक राखण्यासाठी एका मजबूत संघाची आवश्यकता असेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन टी20 सामन्यांसाठीही वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे, भारताला एकाच वेळी दोन वेगवेगळे संघ मैदानात उतरवावे लागण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement







