'एक एक करून सगळे...', अमिताभ बच्चन यांना पुन्हा मोठा झटका! धर्मेंद्र यांच्यानंतर आणखी एका जिवलग मित्राचं निधन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amitabh Bachchan: अमिताभजी गेल्या काही काळापासून एकाकी आणि दुःखी दिसत आहेत. केबीसीचा सेट गाजवणारे अमिताभ सध्या काही वैयक्तिक दुःखांशी झुंज देत असल्याचं त्यांच्या फॅन्सच्या निदर्शनास आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अमिताभ यांनी लिहिले, "मी आज माझा आणखी एक अत्यंत लाडका मित्र गमावला आहे... तो प्रचंड प्रेमळ आणि नेहमी हसतमुख असायचा. कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कसब त्याच्याकडे होते आणि चेहऱ्यावरचे हसू त्याने कधीच कमी होऊ दिले नाही. आज तो गेला आहे यावर विश्वासच बसवत नाही आहे... एक एक करून सगळे सोडून जात आहेत."
advertisement
advertisement
advertisement








