IPL 2026 Auction : विराटने नाव सुचवलं, रजतने शिक्का मारला; RCB च्या CA ची बॅलेन्स शीट बिघडली, 15 कोटींची लॉस!

Last Updated:
Venkatesh Iyer Sold to RCB With loss of 15 crores : इंडियन प्रीमियर लीगच्या मिनी ऑक्शनमध्ये कॅमरून ग्रीनला सर्वात मोठी बोली लागली. तर आरसीबीने एका स्टार प्लेयरला खरेदी केलंय.
1/5
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026 Auction) च्या मिनी ऑक्शनमध्ये कॅमरून ग्रीनला सर्वात मोठी बोली लागली. तर आरसीबीने एका स्टार प्लेयरला खरेदी केलंय.

advertisement
2/5
विराट कोहलीने शोधून काढलेल्या नावावर आता रजत पाटीदारने देखील शिक्का मारला असून आता केकेआरचा सीए बंगळुरूच्या ताफ्यात सामील झाला आहे.

3/5
व्यंकटेश अय्यरला मागील आयपीएल 2025 च्या हंगामात 23.75 कोटींची बोली लागली होती. आता याच सीएला म्हणजेच व्यंकटेशला 15 कोटींचा फटका बसला आहे.

4/5
अबु धाबीमध्ये व्यंकटेश अय्यर याला आरसीबीने फक्त 7 कोटींची बोली लावली आहे. अय्यर येत्या हंगामात मोठ्या किंमतीत विकला जाईल, अशी शक्यता होती.

5/5
इतर कोणत्याही फ्रँचायझीने बोली न लावल्याने व्यंकटेश अय्यर याला 15 कोटींचा तोटा झालाय. त्यामुळे त्याची बँलेन्स शीट बिघडली आहे. आता तो आरसीबीकडून खेळताना दिसेल.

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement