Mumbai Indians : खिशात फक्त 2.75 कोटी पण मुंबई इंडियन्सला का हवाय सलील अरोरा? 277 च्या स्ट्राईक रेटने फोडतो स्टेडियम!

Last Updated:
Mumbai Indians Want Salil Arora : मुंबई इंडियन्सकडे फक्त 2.75 कोटी शिल्लक आहे. तसेच यंदाच्या लिलावात पलटण एका भारतीय विकेटकीपरच्या शोधात आहे. यासाठी मुंबईने एक नवा हिरा शोधलाय.
1/5
आयपीएल 2026 चा मिनी लिलाव आज अबू धाबी येथे होणार आहे. या लिलावात अनेक डोमेस्टिक खेळाडूंवर डाव लागण्याची शक्यता आहे. अशातच मुंबई इंडियन्सने एक वेगळाच प्लॅन केलाय.

advertisement
2/5
मुंबई इंडियन्सकडे फक्त 2.75 कोटी शिल्लक आहे. तसेच यंदाच्या लिलावात पलटण एका भारतीय विकेटकीपरच्या शोधात आहे. यासाठी मुंबईने एक नवा हिरा शोधलाय.

3/5
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सलील अरोरा आहे. सलील अरोरा याने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अफलातून कामगिरी केली आहे. 23 वर्षाचा हा खेळाडू पंजाबकडून खेळतो.

4/5
सलील अरोरा याने 277 च्या स्ट्राईक रेटने त्याने इशान किशनच्या झारखंडविरुद्ध फलंदाजी केली होती. तर आंध्र प्रदेशविरुद्ध त्याने 42 धावांची वादळी खेळी केली होती.

5/5
दरम्यान, मुंबई इंडियन्सला एका बॅकअप विकेटकीपरची गरज आहे. तसेच सलीलने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवली असल्याने आता त्याला घेण्यासाठी मुंबई आतूर असेल.

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement