Phone Charging : चार्जर शेअर करणं ठरू शकतं धोकादायक; जाणून घ्या एक्स्पर्टने काय सांगितलं

Last Updated:
दुसऱ्याचा चार्जर माहितल्यानं किंवा वापरल्यानं असं कायच नुकसान होणार आहे? असा प्रश्न आपल्याला पडतो आणि आपण सामान्यपणे तो चार्जर वापरतो देखील. पण तुम्हाला माहितीये का, हीच सवय कधी कधी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते?
1/5
आपल्यापैकी सगळ्यांनी कधीतरी असं केलंय की मोबाईलचा चार्जर विसरलो आणि बॅटरी देखील संपत आली असेल तर आपण पटकन मित्राचा किंवा आजूबाजूच्या लोकांचा चार्जर मागितो. दुसऱ्याचा चार्जर माहितल्यानं किंवा वापरल्यानं असं कायच नुकसान होणार आहे? असा प्रश्न आपल्याला पडतो आणि आपण सामान्यपणे तो चार्जर वापरतो देखील. पण तुम्हाला माहितीये का, हीच सवय कधी कधी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते?

advertisement
2/5
आजकाल बहुतेक लोक कुठेही जाताना चार्जर विसरतात आणि दुसऱ्याचा वापर करतात. पण हे करताना आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही दुसऱ्याचा चार्जर वापरल्याने फक्त फोनच चार्ज होत नाही, तर डेटा देखील
आजकाल बहुतेक लोक कुठेही जाताना चार्जर विसरतात आणि दुसऱ्याचा वापर करतात. पण हे करताना आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही दुसऱ्याचा चार्जर वापरल्याने फक्त फोनच चार्ज होत नाही, तर डेटा देखील "ट्रान्सफर" होऊ शकतो आणि तो सरळ तुमच्या फोनमधून बाहेर जाऊ शकतो.
advertisement
3/5
काही चार्जिंग केबल्स दिसायला अगदी साध्या असतात, पण त्यात डेटा ट्रान्सफरची क्षमता असते. म्हणजेच, अशा केबल्समधून कुणीही तुमचा फोन हॅक करून त्यातला डेटा, फोटो, व्हिडिओ किंवा पासवर्ड चोरी करू शकतो.

4/5
म्हणून पुढच्यावेळी कुठेही जाऊन
म्हणून पुढच्यावेळी कुठेही जाऊन "चार्जर आहे का?" असं विचारण्यापूर्वी थोडा विचार कर. शक्य असेल तर स्वतःचा चार्जर नेहमी बरोबर ठेव. किंवा "डेटा ब्लॉकिंग" असलेला केबल वापर, ज्यातून फक्त वीज जाते, डेटा नाही.
advertisement
5/5
आपला फोन म्हणजे आपली वैयक्तिक दुनिया असते आणि ती दुसऱ्याच्या हाती देणं म्हणजेच धोका ओढवून घेणं. त्यामुळे पुढच्यावेळी असं करताना सावध रहा.
आपला फोन म्हणजे आपली वैयक्तिक दुनिया असते आणि ती दुसऱ्याच्या हाती देणं म्हणजेच धोका ओढवून घेणं. त्यामुळे पुढच्यावेळी असं करताना सावध रहा.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement