1 कोटी व्ह्यूज झाल्यावर YouTube किती पैसे देतो? जाणून घ्या पूर्ण हिशोब
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
YouTube: आजच्या डिजिटल काळात YouTube फक्त व्हिडिओ पाहण्याचा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही, तर कमाईचं मोठं माध्यम बनलं आहे.
YouTube: आजच्या डिजिटल जगात YouTube फक्त व्हिडिओ पाहण्याचंच प्लॅटफॉर्म राहिलेला नाही, तर ते कमाईचं मोठं साधन बनलंय. अशावेळी प्रत्येक नवीन क्रिएटर प्रश्न विचारतो की, अखेर 1 कोटी व्ह्यूज मिळाल्यावर YouTube किती पैसे देते? सोशल मीडियावर अनेक प्रकारचे दावे केले जातात. मात्र सत्य यापेक्षा थोडं वेगळं आहे. चला सोप्या भाषेत संपूर्ण हिशोब समजून घेऊया.
advertisement
YouTube कमाई कशी करते : सर्वात आधी जाणून घेणं गरजेचं आहे की, YouTube नाही तर जाहिरातींच्या माध्यमातून क्रिएटर्सला पैसे देते. ज्यावेळी एखादी जाहीरात तुमच्या व्हिडिओवर चालते आणि प्रेक्षक त्याला पाहता किंवा क्लिक करता, तेव्हा कमाई होते. यालाच Ad Revenue म्हटलं जातं. यामध्ये CPM आणि RPM सारख्या फॅक्टरची भूमिका महत्त्वाची असते.
advertisement
advertisement
1 कोटी व्ह्यूजमध्ये एक व्यक्ती किती कमाई करते? : भारतात, 1 कोटी व्ह्यूज YouTube वर साधारणपणे 8 लाख ते 25 लाख रुपये दरम्यान मिळू शकतात. तसंच, हा आकडा निश्चित नाही. काही चॅनेल कमी कमावतात, तर काही जास्त कमावतात. तुमचा कंटेंट फानेन्स, टेक्नॉलॉजी किंवा शिक्षण यासारख्या हाय व्हॅल्यू कॅटेगिरीमध्ये येतो तर कमाई वाढू शकते.
advertisement
advertisement







