Motorolaचा भारी फोन झाला स्वस्त! 35,999 रुपयांचा स्मार्टफोन मिळतोय 24,568 रुपयांत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Motorola Edge 50 Pro Amazon वर 12,600 रुपयांपेक्षा बचतीसह 24,568 रुपयांत उपलब्ध आहे. 12GB RAM, 256GB स्टोरेज, 50MP कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग आणि Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह हा फोन येतो.
advertisement
advertisement
advertisement
फोनचे पूर्ण स्पेसिफिकेशन्स काय आहेत? : Motorola Edge 50 Pro चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा 6.7-इंचाचा कर्व्ड pOLED डिस्प्ले, जो 1.5K रिझोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि 2,000निट्स पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो. HDR10+ सपोर्ट व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि गेमिंग अनुभवांना उत्कृष्ट बनवतो. रंग अचूकतेच्या बाबतीत हा फोन प्रीमियम अनुभव देखील देतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









