गूगल क्रोमच्या या ट्रिक्स जाणून घेतल्यास कामं होतील सोपी! अवश्य घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
गुगल क्रोम फास्ट आणि अधिक युजफूल बनवण्यासाठी लोक एक्सटेंशन वापरतात. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी काही ट्रिक्स आलो आहोत ज्या एक्सटेंशनशिवाय तुमचे काम सोपे करतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
परफॉर्मन्स वर जा आणि तुमच्या गरजेनुसार मेमरी सेव्हर निवडा. " width="1200" height="900" /> ही ट्रिक रॅम आणि बॅटरी वाचवेल : क्रोमचे मेमरी सेव्हर फीचर खूप उपयुक्त आहे. काही काळ वापरात नसल्यानंतर ते टॅब काढून टाकते. याचा अर्थ टॅब क्रोममध्ये दिसतील, परंतु तो डेटा लोड करणार नाही. यामुळे रॅमची जागा वाचते. ते इनेबल करण्यासाठी, सेटिंग्ज > परफॉर्मन्स वर जा आणि तुमच्या गरजेनुसार मेमरी सेव्हर निवडा.
advertisement









