advertisement

UPI Tips : चुकून दुसऱ्याच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले? मग ही ट्रिक वापरुन मिळवा परत!

Last Updated:
अनेकदा घाईगडबडीत चुकून दुसऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. पण मग पैसे परत कसे मिळवायचे हे समजत नाही? जर तुमच्यासोबतही असं काही झालं असेल तर काही सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि मिळवा पैसै.
1/6

2/6
ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना अनेक वेळा घाईगडबडीत चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात आणि अशा परिस्थितीत तणाव येतो. ज्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले त्या व्यक्तीला आपण ओळखतही नाही, मग कोणी पैसे का परत करेल?

3/6
सर्वप्रथम, तुम्हाला Google वर NPCI शोधायचं आहे. हे सर्च केल्यावर पहिल्या लिंकवर क्लिक करा. NPCI ची अधिकृत साइट उघडल्यानंतर, तुम्हाला वरच्या डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉट मेनूवर क्लिक करायचं.

4/6

5/6
UPI कम्प्लेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन ऑप्शनवर जावं लागेल, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील. स्क्रीनवर विचारलेल्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे भरल्यानंतर सबमिट करा.

6/6
UPI कम्प्लेंट दाखल केल्यानंतर, तुमचे पैसे काही तासांत तुम्हाला परत केले जातील. अशा प्रकारे, भारत सरकारच्या या अधिकृत साइटच्या मदतीने, तुम्ही चुकीच्या खात्यात हस्तांतरित केलेले पैसे परत मिळवू शकता.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement