General Knowledge : भारताचे 500 रुपये 'या' देशात होतात दिड लाख, इथे जाताच तुम्ही व्हाल मालामाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भारताच्या तुलनेत ज्या देशांची करंसी स्वस्त आहे, अशा देशांमध्ये प्रवास करणं खूप फायदेशीर ठरतं. कारण कमी खर्चात तुम्हाला परदेशात फिरण्याचा अनुभव घेता येतो.
advertisement
advertisement
advertisement
व्हिएतनाम ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा देश
दक्षिण चीन समुद्राच्या काठावर वसलेला व्हिएतनाम हा भारताचा मैत्रीपूर्ण देश मानला जातो. बंगालमधून अनेक लोक आजकाल इथे प्रवासासाठी जात आहेत. इथेची करंसी "डोंग" आहे. ६ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, 1 भारतीय रुपया 299.43 व्हिएतनामी डोंग इतकी किंमत आहे.