advertisement

या ठिकाणी सापडली 5000 वर्षे जुनी दारू, पाहा ऐतिहासिक PHOTO

Last Updated:
5000 वर्ष जुनी दारु सापडली असून याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/5
इजिप्त, जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या पुरातत्व पथकानं एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी कबरीतून सीलबंद भांड्यात सुमारे 5000 वर्षे जुनी वाइन बाहेर काढली आहे. हे दारूचे भांडे कधीच उघडले गेले नाहीत.

2/5
हा शोध सोहागच्या अब्यडोस येथील राणी मर्निथच्या थडग्यात लागला. प्राचीन वाइन व्यतिरिक्त, येथे बऱ्याच गोष्टी सापडल्या. ज्याचा उपयोग अंत्यसंस्कारासाठी केला जात होता. या शोधामुळे शास्त्रज्ज्ञांना प्राचीन राणीचे जीवन आणि तिच्या शासनाच्या काळाबद्दल अधिक माहिती मिळाली.

3/5
एक हस्तलिखित देखील सापडले, ज्यामध्ये ती सरकारी कार्यालयांची जबाबदारी असल्याचं दर्शवते. कच्च्या विटा, चिकणमाती आणि लाकडी फळी यांसारख्या साहित्याचा वापर करून समाधी बांधण्यात आल्याचं संशोधनातून समोर आलं. शास्त्रज्ञांच्या मते, एबीडोस येथे राणी मर्निथची शाही थडगी ही कदाचित पहिल्या राजवंशातील एकमेव कबर आहे जी आतापर्यंत सापडली आहे.

4/5
संशोधकांच्या टीमने सांगितले की राणीच्या समाधीजवळ 41 थडग्या आहेत, जे तिच्या सल्लागार आणि नोकरांच्या आहेत. राणी मर्निथ स्वतःच इजिप्तची शासक बनली असती, म्हणूनच राणी मर्निथ ही पहिली महिला फारो मानली जात आहे.

5/5
सध्या या रहस्यमय राणीच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ही टीम काम करत असल्याचंही वैज्ञानिकांनी सांगितलं. विकिपीडियानुसार, त्याने सुमारे 2950 ईसापूर्व पर्यंत राज्य केले, जरी हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement