advertisement

ATM Interesting Facts : तुम्हाला माहिती नसेल! त्याच्या बायकोमुळे बदललाय तुमचा एटीएम पिन

Last Updated:
ATM PIN : आज एटीएम पिन वापरता तो एटीएम आधी नव्हता. त्याच्या बायकोमुळे तुमचा एटीएम बदलला आहे, आता ही कुणाची बायको? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
1/7
आपण सगळे जण एटीएम वापरतो. ज्यात आपण पिन टाकतो आणि पैसे काढतो. भारतात आपण याला एटीएम म्हणतो पण जगभरात विविध नावांनी ओळखलं जातं. कुठे याला एबीएम म्हणजे ऑटोमॅटिक बँकिंग मशीन, कुठे कॅश पॉईंट, कुठे कॅश मशीन तर कुठे मिनी बॅक म्हणतात.

2/7
भारतात आपण एटीएम म्हणजे ज्याचा फूल फॉर्म अनेकांना एनी टाइम मनी असा वाटतो पण तो ऑटोमेटेड टेलर मशीन असा आहे. मराठीत याचा अर्थ स्वयंलचित टेलर मशीन असा होतो.

3/7
जगातील पहिला एटीएम 27 जून 1967 रोजी लंडनच्या एन्फील्ड परिसरात लागला. बार्कलेज बँक शाखेच्या बाहेर हा एटीएम लावण्यात आला आणि त्याला बार्कलेकॅश असं नाव दिलं.

4/7
या एटीएमचा शोध स्कॉटलंडचा संशोधक जॉन एडरियन शेफर्ड बॅरेन यांनी लावला. त्यांचा जन्म त्यांचा जन्म भारतात झाला. मेघालयाच्या शिलाँगमध्ये ते जन्मले.

5/7
बँक बंद झाल्याने कॅश काढता आली नाही तेव्हा त्यांना ही कल्पना सुचली. फूड डिस्पेन्सर मशीन पाहून त्यांना मनी डिस्पेन्सर मशीनची आयडिया आली.

6/7
डिजिटल पेमेंट्सने आज देशभरात चालतो. अगदी लहान दुकान चालवणारे देखील हल्ली डिजिटल पेमेंटचा वापर करतात. त्यामुळे कॅश किंवा रोख रक्कमेचा व्यवहार लोकांमध्ये आता कमी होत आहे. पण असलं असलं तरी रोकडचा उपयोग पूर्णपणे कमी झालेला नाही. काही ठिकाणी आजही पैसे वापरले जातात. त्यामुळे पैसे काढण्यासाठी लोक ATM चा वापर करतात.
आता पैसा म्हटलं की सुरक्षा आलीच. त्यामुळे एटीएमला पिन ठेवण्यात आला. सुरुवातीला हा पिन 6 अंकी होता. पण शेफर्ड यांची बायको एटीएममध्ये पैसे काढायला जायची तेव्हा ती हा 6 अंकी नंबर विसरून जायची.
advertisement
7/7
बायकोला नंबर लक्षात राहावा म्हणून शेफर्ड यांनी दोन अंक कमी केले आणि जगातील सगळ्या एटीएमचा पिन चार अंकी झाला शेफर्ड यांनी आपल्या बायकोला नंबर लक्षात राहावा म्हणून संपूर्ण जगाचं सिक्युरिटी सिस्टम 4 अंकी केलं

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement