एअर हॉस्टेस बिलकुल पित नाहीत विमानातील चहा-कॉफी, कारण समजलं तर तुम्ही प्लेनमध्ये पाणीही पिणार नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plane Secret : कितीही अडचण असली, समस्या असली तरी एअरहॉस्टेस विमानातील चहा किंवा कॉफी पित नाहीत. एका एअर हॉस्टेसनेच याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
तुम्ही विमानात असतानाचा तो क्षण आठवा. एक एअरहोस्टेस तुमच्या सीटजवळ येते आणि गोड स्माईल देऊन अतिशय नम्रतेने विचारते, सर! तुम्हाला चहा की कॉफी काय आवडेल? तुम्हीही तुम्हाला जे हवं ते सांगता आणि अगदी स्टाईलमध्ये ड्रिंक करता. पण तुम्हाला माहिती आहे का की ज्या एअर हॉस्टेसने तुम्हाला आनंदाने चहा किंवा कॉफी दिली ती स्वतः विमानातील तो चहा किंवा कॉफी पित नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


