Baba Vanga Prediction : ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची बाबा वेंगांची भविष्यवाणी ठरली खरी; आणखी एका बड्या नेत्याच्या मृत्यूचं भाकीत, कोण आहे तो?

Last Updated:
बाबा वेंगा यांनी 2024 या वर्षासाठी अनेक भीतीदायक भविष्यवाणी केली होती, त्यापैकी काही आता खरी ठरताना दिसत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ला.
1/5
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली. ट्रम्प यांच्यावर गोळीबार करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने ते थोडक्यात बचावले.

advertisement
2/5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर बाबा वेंगा चर्चेत आले आहेत. कारण बाबा वेंगा यांनी आधीच ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची भविष्यवाणी केली होती. 2024 सालात अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या जीवाला धोका असल्याचं, त्यांनी सांगितलं होतं.

3/5
तसंच ट्रम्प यांच्याबाबतही भाकीत केलं होतं की, त्यांना काही गंभीर आणि रहस्यमय आजाराने ग्रासले आहे ज्यामुळे ते बहिरेही होऊ शकतात. गोळीबारानंतर ट्रम्प यांचा जीव वाचला असला तरी त्यांच्या कानाला इजा झाली आहे.

4/5
बाबा वेंगांची ट्रम्प यांच्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर त्यांनी आणखी एका बड्या नेत्याबाबत केलेली भविष्यवाणीही खरी ठरते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. आणखी एका बड्या नेत्याच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं.

5/5
बाबा वेंगा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत भयानक भविष्यवाणी केली होती. पुतिन यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यांच्या मृत्यूचे कारण हत्या असल्याचं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement