Chanakya Niti : बायकोचं सौंदर्य नवऱ्यासाठी घातक, चाणक्यनीतीत सांगितलं कसं?

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आपल्याला सुंदर बायको हवी अशी कित्येक पुरुषाला वाटतं. पण आचार्य चाणक्य यांनी सुंदर महिलेशी लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचं कारण चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
1/5
आपल्याला सुंदर बायको हवी, अशी इच्छा कित्येक पुरुषांची असते. पण आचार्य चाणक्य यांनी अशी बायको नवऱ्यासाठी संकट असते असं म्हटलं आहे.
आपल्याला सुंदर बायको हवी, अशी इच्छा कित्येक पुरुषांची असते. पण आचार्य यांनी अशी बायको नवऱ्यासाठी संकट असते असं म्हटलं आहे.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य यांच्या मते, बायकोचं सौंदर्य तिच्या नवऱ्यासाठी समस्येचं कारण बनू शकतं.
आचार्य चाणक्य यांच्या मते, बायकोचं सौंदर्य तिच्या नवऱ्यासाठी समस्येचं कारण बनू शकतं.
advertisement
3/5
विशेषत: पती कमजोर असेल आणि पत्नी सुंदर असेल तर ती समस्येचं कारण ठरण्याची शक्यता अधिकच.
विशेषत: पती कमजोर असेल आणि पत्नी सुंदर असेल तर ती समस्येचं कारण ठरण्याची शक्यता अधिकच.
advertisement
4/5
पत्नी सुंदर असेल पण ती पतीचा सन्मान करत नसेल त्याच्यावर प्रेम करत नसेल तर ती आपल्या पतीसाठी समस्या ठरू शकते.
पत्नी सुंदर असेल पण ती पतीचा सन्मान करत नसेल त्याच्यावर प्रेम करत नसेल तर ती आपल्या पतीसाठी समस्या ठरू शकते.
advertisement
5/5
यामुळे पती-पत्नीच्या नात्यात शत्रूसारखा व्यवहार असेल.
यामुळे पती-पत्नीच्या नात्यात शत्रूसारखा व्यवहार असेल.
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement