advertisement

Chanakya Niti : अनेक पुरुष करतात दुर्लक्ष, चाणक्यनीतीत सांगितलीये बायकोपेक्षाही महत्त्वाची गोष्ट

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : विवाहित पुरुषांना विचारलं की त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती कोण, तर बहुतेकांचं उत्तर असेल पत्नी. पण पत्नीपेक्षाही महत्त्वाची गोष्ट आचार्य चाणक्य यांनी सांगितली आहे.
1/5
अनेकांचं आपल्या बायकोवर खूप प्रेम असतं. इतकं की तिच्यासमोर त्यांना दुसरं काहीच महत्त्वाचं वाटत नाही. पण चाणक्यनीतीमध्ये अशी एक गोष्ट सांगितली आहे जी बायकोपेक्षाही महत्त्वाची आहे.
अनेकांचं आपल्या बायकोवर खूप प्रेम असतं. इतकं की तिच्यासमोर त्यांना दुसरं काहीच महत्त्वाचं वाटत नाही. पण मध्ये अशी एक गोष्ट सांगितली आहे जी बायकोपेक्षाही महत्त्वाची आहे.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य म्हणतात एकवेळ बायको दुसरी मिळेल पण ही गोष्ट पुन्हा मिळणार नाही. आता अशी कोणती गोष्ट आहे जी बायकोपेक्षा महत्त्वाची आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
आचार्य चाणक्य म्हणतात एकवेळ बायको दुसरी मिळेल पण ही गोष्ट पुन्हा मिळणार नाही. आता अशी कोणती गोष्ट आहे जी बायकोपेक्षा महत्त्वाची आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
3/5
पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भार्या पुनर्मही। एतत्सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः॥ चाणक्यनीतीतील या श्लोकात त्या गोष्टीचा उल्लेख आहे.
पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भार्या पुनर्मही। एतत्सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः॥ चाणक्यनीतीतील या श्लोकात त्या गोष्टीचा उल्लेख आहे.
advertisement
4/5
आचार्य चाणक्य म्हणतात, धन पुन्हा प्राप्त होऊ शकतं, मित्र पुन्हा मिळेल, बायकोसुद्धा पुन्हा मिळेल. या सर्व गोष्टी मनुष्याला पुन्हा-पुन्हा मिळतील पण हे शरीर पुन्हा-पुन्हा मिळणार नाही.
आचार्य चाणक्य म्हणतात, धन पुन्हा प्राप्त होऊ शकतं, मित्र पुन्हा मिळेल, बायकोसुद्धा पुन्हा मिळेल. या सर्व गोष्टी मनुष्याला पुन्हा-पुन्हा मिळतील पण हे शरीर पुन्हा-पुन्हा मिळणार नाही.
advertisement
5/5
सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement