advertisement

Tejashri Pradhan : माय डार्लिंग...! तेजश्री प्रधान पुन्हा प्रेमात? आयुष्यातील त्या खास व्यक्तीसाठी लिहिली पोस्ट

Last Updated:
अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. तेजश्रीच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती आहे कोण!
1/10
अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ तसंच मोटिवेशनल कोट्स ती शेअर करत असते. तेजश्री प्रधानने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

2/10
तेजश्री सहसा तिचे फोटो शेअर करत असते. किंवा तिच्या मालिकेचे अपडेट्स शेअर करत असते. पण तिने आता लिहिलेली पोस्ट तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी लिहिली आहे.

3/10
माय डार्लिंग म्हणून तेजश्रीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेजश्री सहसा कोणासोबत फोटो शेअर करत नाही पण तिने शेअर केलेली ही पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

4/10
तेजश्रीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय,
तेजश्रीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "यार… लवकर फोटो पोस्ट करू शकलो नाही कारण नेहमीप्रमाणे आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी तयार करण्यात बिझी होतो."
advertisement
5/10
 "थोडक्यात सांगायचं तर "तेरा यार हूँ मैं…" विषय संपला! बाकी वाढदिवस तर आनंदात गेला, आता येणारं नवं वर्षही तितकंच आनंदी जाऊ दे. माय डार्लिंग सपोर्ट सिस्टिम हॅप्पी बर्थडे."

6/10
आता तेजश्री प्रधानच्या आयुष्यातील डार्लिंग व्यक्ती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! तेजश्रीच्या आयुष्यातील तिची डार्लिंग तिची मैत्रिण आहे. ही मैत्रिण म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर आहे.

7/10
तेजश्रीनं शिवानी बावकरबरोबरचा फोटो शेअर केला आहे. शिवानीच्या बर्थडे दिवशीचा हा फोटो आहे. दोघांनी मिळून शिवानीचा बर्थडे सेलिब्रेट केला होता.

8/10
तेजश्री आणि शिवानी या अभिनेत्री असल्या तरी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. एकाच क्षेत्रात असूनही त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. दोघींमध्ये कसं बॉन्डिंग आहे हे तेजश्रीच्या पोस्टवरूनच लक्षात येत आहे.

9/10
तेजश्री प्रधान आणि शिवानी बावकर यांना एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत हे बऱ्याच जणांना यानिमित्तानं कळलं.

10/10
तेजश्री प्रधान सध्या झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करतेय. तर अभिनेत्री शिवानी बावकर ही स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत काम करतेय. 

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement