Alert! 38000 किमी वेगाने येतंय संकट, भारतातील शहरं धोक्यात, सगळं काही उद्ध्वस्त होणार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Asteroid may hit earth : हे संकट उत्तर दक्षिण अमेरिकेपासून पॅसिफिक महासागर, दक्षिण आशिया, अरबी समुद्र आणि आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या प्रदेशात कुठेही येऊ शकतं. भारतालाही याचा धोका आहे.
पृथ्वीच्या विनाशाबद्दल तुम्ही अनेक भाकितं ऐकली असतील. काही भाकीतं अशी असतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. कारण स्वतःला भविष्यवक्ता म्हणवणाऱ्यांनी ही भाकीतं केलेली असतात. ती कितपत खरी ठरतील माहिती नाही. पण आता शास्त्रज्ञांनी भाकित केलं आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पृथ्वीच्या दिशेने ताशी 38000 किमीने संकट येत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement