advertisement

General Knowledge : पोलिसांना मराठीत काय म्हणतात? 99% लोकांना माहिती नाही पोलीसला मराठी शब्द

Last Updated:
Police in marathi : दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
1/7
आपण दररोज घरापासून ते ऑफिसपर्यंत कितीतरी इंग्रजी शब्दांचा वापर करतो. मात्र, काही शब्द असे असतात, ज्यांचे मराठी अर्थही आपल्याला माहिती नसतात.
आपण दररोज घरापासून ते ऑफिसपर्यंत कितीतरी करतो. मात्र, काही शब्द असे असतात, ज्यांचे मराठी अर्थही आपल्याला माहिती नसतात.
advertisement
2/7
या शब्दांचा वापर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच सर्रास करतात. बऱ्याच जणांना तर याचीही कल्पना नसते की आपण रोज वापरतो हा शब्द मराठी नसून इंग्रजी आहे
या शब्दांचा वापर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच सर्रास करतात. बऱ्याच जणांना तर याचीही कल्पना नसते की आपण रोज वापरतो हा शब्द मराठी नसून इंग्रजी आहे
advertisement
3/7
अशात त्या शब्दाचा मराठी अर्थ विचारल्यावर नक्कीच तो कोणाला सांगता येणार नाही. अशाच एका शब्दाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
अशात त्या शब्दाचा नक्कीच तो कोणाला सांगता येणार नाही. अशाच एका शब्दाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
advertisement
4/7
हा शब्द आहे पोलीस. पोलीस हे लोकांच्या मदतीसाठी अगदी 24 तास तत्पर असतात. कुठेही काही घटना घडली किंवा एखादी तक्रार मिळाली की लगेचच ते हजर होतात.
हा शब्द आहे . पोलीस हे लोकांच्या मदतीसाठी अगदी 24 तास तत्पर असतात. कुठेही काही घटना घडली किंवा एखादी तक्रार मिळाली की लगेचच ते हजर होतात.
advertisement
5/7
मग ती चोरीची घटना असो, हाणामारीची, घरगुती वाद किंवा एखादी हत्येची घटना अगदी प्रत्येक वेळी पोलीस तिथे पोहोचतातच. त्यामुळे पोलीस या शब्दाचा उच्चार आपण सगळेच अनेकदा करतो
मग ती चोरीची घटना असो, हाणामारीची, घरगुती वाद किंवा एखादी हत्येची घटना अगदी प्रत्येक वेळी पोलीस तिथे पोहोचतातच. त्यामुळे पोलीस या शब्दाचा उच्चार आपण सगळेच अनेकदा करतो
advertisement
6/7
मात्र पोलीस हा खरं तर इंग्रजी शब्द आहे. आता यासाठी मराठी शब्द काय आहे, ते पाहू. तर, पोलिसांना मराठीत आरक्षक असं म्हणतात. सावरकरांनी पोलीस या शब्दासाठी आरक्षक हा मराठी पर्याय सुचवला आहे
मात्र पोलीस हा खरं तर इंग्रजी शब्द आहे. आता यासाठी मराठी शब्द काय आहे, ते पाहू. तर, पोलिसांना मराठीत आरक्षक असं म्हणतात. सावरकरांनी पोलीस या शब्दासाठी आरक्षक हा मराठी पर्याय सुचवला आहे
advertisement
7/7
तुम्हालाही दैनंदिन वापरातील असे काही इंग्रजी शब्द माहिती असतील, ज्याचे मराठी अर्थ बहुतेक लोकांना माहिती नाहीत, तर ते शब्द कमेंट करून नक्की सांगा.
तुम्हालाही दैनंदिन वापरातील असे काही इंग्रजी शब्द माहिती असतील, ज्याचे मराठी अर्थ बहुतेक लोकांना माहिती नाहीत, तर ते शब्द कमेंट करून नक्की सांगा.
advertisement
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement