ओसाड ठिकाण, 20 वर्षे बंद कारखाना! आत गेली व्यक्ती आणि दिसलं असं काही प्रत्येक जण थक्क
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man Enter 20 Year Old Closed Factory : या कारखान्यात एकेकाळी कार्बोनेटेड सोडा तयार केला जात असे, परंतु तो वर्षानुवर्षे बंद होता. 20 वर्षांनंतर एक व्यक्ती इथं गेली अन्...
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कारखान्याच्या बाहेरील भागाचे फोटो देखील शेअर केले गेले. त्यांनी कारखान्यात माल आणणारे रेल्वे ट्रॅक दाखवले. कारखान्याच्या बाहेर पाईपची एक रांग दिसत होती. कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्याने लोकांना तिथं असं काही अस्तित्वात आहे याची कल्पना नव्हती. जेव्हा एखादा गेस्ट यायचा तेव्हा तो आश्चर्यचकित व्हायचा. आतील गोष्टी त्याला वीस वर्षांपूर्वीच्या काळाची आठवण करून देत होत्या, जेव्हा ब्लॅक अँट व्हाईट टीव्ही, रंगीत फोन आणि प्रिंटिंग मशीन होत्या.
advertisement
advertisement


