गर्लफ्रेंड पटवण्यासाठी भूकंप! पठ्ठ्या फक्त एक थाप मारतो आणि धरती हलवून टाकतो
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुझ्यासाठी आकाशातील चंद्र-तारे आणून देईन असं वचन प्रेमी प्रेमिकाला देतो. प्रत्यक्षात ते काही शक्य नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक असा जीव जो आपल्या पार्टनरला आकर्षित करण्यासाठी चक्क भूकंप घडवून आणतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शास्त्रज्ञांच्या मते, हे खेकडे त्यांच्या जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या ताकदीने त्यांचे पंजे किंवा कवच जमिनीवर मारतात. ज्यामुळे भूकंपाच्या वेळी निर्माण होणाऱ्या कंपनासारखीच कंपनं पृथ्वीवर निर्माण होतात. मादी या कंपनांच्या आधारे नराच्या ताकदीचा अंदाज घेते आणि स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडते. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)


