advertisement

शर्टला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही या सोप्या प्रश्नाचं उत्तर

Last Updated:
दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
1/7
या शब्दांची अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला इतकी सवय झालेली असते की आपण अनेक वर्ष त्यासाठी इंग्रजी शब्दच वापरतो. मग अचानक जर कोणी आपल्याला त्याचा मराठी अर्थ विचारला की मग फजिती होते.

2/7
यात अगदी रोजच्या वापरातील पेन, मिक्सर, किचन, टेबल मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचे मराठी अर्थ कोणी विचारले तर आपल्याला लवकरच सुचणारही नाही

3/7
तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत. हा शब्द तुम्ही दिवसात कित्येकदा उच्चारत असाल. मात्र याला मराठीत काय म्हणतात? हे क्वचितच लोकांना माहिती असेल

4/7
हा शब्द आहे शर्ट. अगदी सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडण्यापासून कुठे फिरायला किंवा अगदी घरात असलो तरी आपण शर्टचा वापर करतो. त्यामुळे दिवसात कित्येकदा आपण याचं नाव घेतो

5/7
मात्र तुम्ही रोज घालत असलेल्या शर्टला मराठीत काय म्हणतात? असं जर कोणी विचारलं तर. खूपच कमी लोकांना याचं उत्तर देता येईल

6/7
ग्रामीण भागामध्ये पूर्वीचे लोक शर्टला सदरा असं म्हणायचे. तसंच या अंगरखाही असंही म्हटलं जातं.

7/7
तुम्ही वडीलधाऱ्या किंवा घरातील वृद्ध व्यक्तींकडून सदरा हा शब्द अनेकदा ऐकला असेल. मात्र, आजकाल बहुतेक लोक याला शर्ट असंच म्हणतात.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement