General Knowledge : 1670 km ताशी वेगानं फिरते पृथ्वी, एवढा Speed तरी आपल्याला जाणवत का नाही? माणसाला गरगरत का नाही?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एखाद्या पाळण्यात आपण बसलो, जो गोल फिरतो, तर आपल्याला ते जाणवतं. यामुळे अनेकांना गरगरतं आणि उलटी देखील होते. पण मग असं असेल तर पृथ्वी फिरताना आपल्याला का जाणवत नाही?
आपल्याला तर हे माहित आहे की पृथ्वी स्वत:भोवती फिरते, ज्यासाठी तिला 24 तास लागतात. एवढंच नाही तर पृथ्वी स्वत:भोवती फिरताफिरता सुर्याभोवती ही प्रदक्षिणा घालते, त्यासाठी तिला 365 दिवस लागतात. आपण हे सगळं शाळेत शिकलो आहेत. त्यामुळे हे तर आपल्याला माहित आहे. शिवाय पृथ्वीच्या फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतो, हे देखील आपल्याला माहित आहे. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की पृथ्वी गोल फिरत असताना आपल्याला ते जाणवत का नाही?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement