General Knowledge : असं कोणतं काम आहे जे प्रत्येक व्यक्ती करतो पण दिसत नाही? 1 टक्के लोकच देऊ शकतील बरोबर उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा असे प्रश्न आपल्याला परीक्षेतही विचारले जातात. विशेषतः MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञानाचे प्रश्न महत्त्वाची भूमिका बजावतात.
सामान्य ज्ञान म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा गोष्टी, ज्या पुस्तकांतून, अनुभवातून किंवा आजूबाजूच्या जगातून शिकता येतात. अनेकदा असे प्रश्न आपल्याला परीक्षेतही विचारले जातात. विशेषतः MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञानाचे प्रश्न महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशा प्रश्नांना थोडं वेगळं महत्त्व असतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
श्वसन ही प्रत्येकाच्या आयुष्याची मूळ प्रक्रिया आहे. जन्माच्या पहिल्या क्षणापासून मृत्यूपर्यंत श्वास अखंड सुरू असतो. आपण त्याला थांबवू शकत नाही. शरीरात प्रवेश करणारा ऑक्सिजन आपल्याला ऊर्जा देतो, तर कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. ही प्रक्रिया दिसत नाही, पण तिच्याशिवाय एक क्षणही जगणं अशक्य आहे.
advertisement
advertisement