General Knowledge : शरीराच्या कोणत्या अवयवात रक्त नसतं? अनेकांना याचं उत्तर माहितच नसणार

Last Updated:
हृदय, यकृत, मेंदू... सगळ्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्त जातं. पण असं कोणतं अंग आहे जिथे रक्ताचा थेंबही जात नाही? विचार करा.
1/7
आपल्या शरीरात प्रत्येक अवयवात रक्तपुरवठा होतो. अगदी मेदूपासून ते पायांच्या बोटांपर्यंत सगळीकडे नसा आहेत आणि या नसांमार्फत आपल्या शरीरात रक्तपुरवठा होतो. पण तुम्हाला माहितीय का की एक असा अवयव आहे जिथे अजिबात रक्त नसतं. तुम्हाला माहितीय का ते कोणतं?

advertisement
2/7
हृदय, यकृत, मेंदू... सगळ्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्त जातं. पण असं कोणतं अंग आहे जिथे रक्ताचा थेंबही जात नाही? विचार करा.
हृदय, यकृत, मेंदू... सगळ्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्त जातं. पण असं कोणतं अंग आहे जिथे रक्ताचा थेंबही जात नाही? विचार करा.
advertisement
3/7
थोडी हिंट हवी आहे का?हा अवयव आपल्या चेहऱ्यावर असतो आणि आपल्याला पाहायला मदत करतो. आता तरी लक्षात आलं का?

4/7
होय, हा अवयव डोळ्याशी संबंधित आहे. पण रक्त नसताना तो व्यवस्थित कसा कार्य करतो? कमालच आहे ना!

5/7
कॉर्निया! डोळ्याचा कॉर्निया हा एकमेव अवयव आहे जिथे रक्त नसतं. मग तो ऑक्सिजन कुठून मिळवतो? तर तो थेट हवेतील ऑक्सिजन शोषून घेतो!

6/7
कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्या नसल्यामुळेच तो पारदर्शक राहतो आणि आपण स्पष्टपणे पाहू शकतो. शरीराची ही कमाल रचना थक्क करणारी आहे ना?

7/7
अजून असेच रोचक तथ्य जाणून घ्यायचे आहेत?तर लगेच फॉलो करा आणि वाचत राहा अशाच भन्नाट ज्ञानाच्या गोष्टी

BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement