Cheapest Gold : तुम्हाला फक्त दुबईच माहिती, पण अशी 7 ठिकाणं जिथं मिळतं स्वस्त सोनं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cheapest gold places : सोन्याची किंमत जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असते. पण कर, आयात शुल्क, वेतन आणि मागणी देशांनुसार बदलते. त्यामुळे सोन्याची किंमतही देशानुसार बदलते. भारतात सोन्याचे दर जास्त असले तरी काही देशांमध्ये ते खूपच स्वस्त आहेत.
सोन्याचे दर 1,14,422 प्रति तोळा आहेत. भारतात सोन्याचे दर जास्त असले तरी काही देशांमध्ये ते खूपच स्वस्त आहेत." width="1200" height="900" /> भारतात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इंडियन बुलियन असोसिएशन IBJA नुसार 22 सप्टेंबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 1,14,422 प्रति तोळा आहेत. भारतात सोन्याचे दर जास्त असले तरी काही देशांमध्ये ते खूपच स्वस्त आहेत.
advertisement
सोन्याची किंमत जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असते. पण कर, आयात शुल्क, वेतन आणि मागणी देशांनुसार बदलते. त्यामुळे सोन्याची किंमतही देशानुसार बदलते. स्वस्त सोनं म्हटलं की सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे दुबईचं. अनेकांना स्वस्त सोनं म्हटलं की दुबईच दिसते आणि दुबईच माहिती आहे. पण जगात असे आणखी देश आहेत. जिथं स्वस्त सोनं मिळतं. या देशांची नावं वाचूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल.
advertisement
advertisement
advertisement
पारदर्शक धोरणांमुळे स्वित्झर्लंडला सोन्याच्या व्यापाराचं केंद्र मानलं जाते. इथलं सोनं जगातील सर्वात विश्वासार्ह बाजारपेठांपैकी एक मानलं जातं. शुद्धता आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडचाही स्वस्त सोन्याच्या यादीत समावेश आहे. 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम 8682 आणि 22 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम 7963 रुपये या दराने उपलब्ध आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement