advertisement

वरात घेऊन आला, पण त्याचं बिंग फुटलं, सत्य समोर येताच झाला मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Last Updated:
सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. अशावेळी विविध प्रकारच्या घटना समोर येत असतात. यातच आता एका लग्नात एक धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वरातींनी लग्नातूनच पळ काढला. (अनूप पासवान/कोरबा, प्रतिनिधी)
1/6
छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात वरात घेऊन आलेल्या वराला वधूच्या कुटुंबीयांनी बुटांची माळा घालून मारहाण केली. वराला होत असलेली मारहाण पाहून वरातीही घटनास्थळावरुन फरार झाले.

2/6
या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. गुजरात येथील एक तरुण आपल्या मित्रांसह तसेच नातेवाईकांसह कोरबा येथे लग्न करण्यासाठी आला होता. मात्र, लग्न करण्यासाठी आलेला हा तरुण आधीच विवाहित होता.

3/6
या तरुणाच्या पहिल्या पत्नीने फोटो आणि व्हिडिओ वधूच्या कुटुबीयांना पाठवून संपूर्ण सत्य सांगितले. यानंतर लग्नाच्या मंडपात खूप गोंधळ झाला.

4/6
तरुणाचे आधीच लग्न झाल्याची माहिती समोर आल्यानंतर वधूच्या कुटुबीयांमध्ये मोठा राग पाहायला मिळाला. लग्न होणारचं होतं की त्याआधीच हा धक्कादायक खुलासा झाला.

5/6
दादूराम असे या तरुणाचे नाव आहे. त्याने स्वत:ला असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगत त्याने हे लग्न ठरवले होते. मात्र, ही सर्व माहिती बनावट निघाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

6/6
तसेच वराला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी मोठ्या संख्येने करण्यात आली.

Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement