पती-पत्नीने कसं झोपायचं? कपलची झोपण्याची योग्य पद्धत कोणती?

Last Updated:
झोपण्याचेही काही नियम आहेत. अगदी कपलसाठीही. झोपताना पत्नीनं पतीच्या कोणत्या बाजूला झोपावं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तूशास्त्रात याचे नियम सांगितले आहेत. 
1/7
पती-पत्नी एकत्र झोपतात. पण ते कसे झोपतात, त्यांची झोपण्याची स्थितीही महत्त्वाची आहे. वास्तूशास्त्रात पती-पत्नीच्या झोपण्याबाबतही नियम आहेत. पती-पत्नीं झोपताना चूक केली तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात.

advertisement
2/7
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिवाने अर्धनारेश्वराचे रूप धारण केलं तेव्हा त्यांच्या डाव्या शरीरातून स्त्री तत्व म्हणजेच माता पार्वती प्रकट झाली. सत्यवानाचा प्राण घेण्यासाठी यमराज डाव्या बाजूने आले आणि सावित्रीने पतीचं प्राण वाचवले.

3/7
आताही प्रत्येक शुभ कार्यात पत्नी पतीच्या डाव्या बाजूला बसते. मग झोपताना पत्नीनं पतीच्या कोणत्या बाजूला झोपावं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तुशास्त्रामध्ये पती-पत्नीच्या झोपण्याची योग्य दिशा आणि पद्धत सांगितली आहे. 

4/7
पती-पत्नीच्या झोपण्याच्या स्थितीबाबत एक म्हणजे पत्नीनं पतीच्या कोणत्या बाजूला झोपावं? पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे हेदेखील वास्तूशास्त्रात सांगितलं आहे. वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपावं.

5/7
पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपणं शुभ असतं. पत्नी पतीच्या डाव्या बाजूला झोपल्याने वैवाहिक आयुष्य आनंदी राहतं. सुखसमृद्धी वाढते. त्नी पतीच्या डाव्या बाजूला झोपल्यानं पतीला खूप फायदा होतो. तो दीर्घायुषी, निरोगी राहतो. त्याचं नशीब त्याला साथ देतं.

6/7
वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीच्या खोलीची दिशाही सांगितली आहे. त्यांची खोली दक्षिण दिशेला असावी. तसंच पलंग लाकडाचा असावा आणि खोलीत हलका रंग असावा.

7/7
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची पुष्टी करत नाही किंवा अशा गोष्टींचं समर्थन करत नाही.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement