Income Tax Raid : 36 मशिनं, 10 दिवसांची न थांबणारी मोजणी आणि हजारो कोटींची रोकड; भारतातील सर्वात मोठी IT रेड कुठे घडली? कोणाकडे होता एवढा पैसा?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Biggest Income Tax Raid: भारतातील विक्रमी IT Raid, पैसे मोजण्यासाठी 36 मशिन, तरी 10 दिवस सतत चालली मोजणी, पैशांचे ढीग पाहून अधिकारीही थक्क
तुम्ही अक्षय कुमारचा Raid सिनेमा पाहिला असणार, शिवाय Special26 हा सिनेमा देखील त्याचा चांगलाच गाजला. या सिनेमात तुम्ही लोकांच्या घरी लपवून ठेवलेले पैसे इनकम टॅक्स ऑफिसर्सने शोधून काढताना पिहिले असणार. कोणी आपल्या बाथरुममध्ये पैसे लपवले होते. कोणी घराच्या छतामध्ये, तर कोणी घराच्या पिलरमध्ये. एवढंच नाही तर पैशांचे गठ्ठेच्या गठ्ठे लोकांच्या देवघरातून निघालेली तुम्ही पाहिले असणार, ज्यामध्ये मशिन घेऊन रोकड मोजली जाते आणि ते सिल करुन पैसे घेऊन अधिकार जात असल्याचे तुम्ही पाहिलं असेल. खरंतर असाच काहीचा प्रकार खऱ्या आयुष्यात घडला आहे. ज्याने सगळ्यांना थक्क करुन सोडलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement