Indian Railway : भारतातील 6 ट्रेन ज्या थेट फॉरेनला जातात; परदेशात जाण्यासाठी विमानाची गरजच नाही, कोणत्या स्टेशनवरून सुटतात पाहा

Last Updated:
Indian Railway For Foreign : तुम्हाला माहिती आहे का की भारतात सात रेल्वे स्थानकं आहेत जिथून थेट परदेशात जाणाऱ्या गाड्या जातात?
1/7
परदेशात जावं असं अनेकांना वाटतं. पण परदेश म्हटलं की विमान प्रवास. काहींना विमान प्रवासाची भीती वाटते आणि काहींना हा प्रवास परवडण्यासारखा नाही. पण तुम्हाला माहिती आहे का विमानच नाही तर तुम्ही ट्रेननेही परदेशात जाऊ शकतात. भारतात अशा 7 रेल्वे स्टेशन्स आहेत, जिथून फॉरेनला जायला ट्रेन मिळतात, अशा 7 ट्रेन आहेत.

advertisement
2/7
राधिकापूर : याला झिरो पॉइंट रेल्वे स्टेशन असंही म्हणतात. हे स्टेशन मालवाहतुकीसाठी वापरलं जातं. पश्चिम बंगालमध्ये स्थित असल्याने बांगलादेशला गाड्या जातात.

3/7
जोगबनी : बिहारमधील हे स्टेशन नेपाळच्या इतकं जवळ आहे की तिथं उतरल्यानंतर तुम्ही भारतातून पायी नेपाळला पोहोचू शकता.

4/7
सिंगाबाद : हे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात आहे. इथून बांगलादेशला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. ही ट्रेन रोहनपूर मार्गे बांगलादेशला जाते.

5/7
पेट्रापोल : या स्टेशनवरूनसुद्धा तुम्ही बांगलादेशला देखील जाऊ शकता. हे स्टेशन प्रामुख्याने दोन्ही देशांमधील आयात आणि निर्यातीसाठी वापरलं जातं.

6/7
जय नगर : हे स्टेशन बिहारमधील मधुबनी इथं आहे. इथून नेपाळला जाण्यासाठी गाड्या सुटतात. तुम्ही या ट्रेनने सहजपणे नेपाळला जाऊ शकता. आजूबाजूच्या परिसरातील लोक नेपाळला जाण्यासाठी या ट्रेनचा वापर करतात.

7/7
हल्दीबारी : हे पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकापासून वेगळं स्टेशन आहे. ते बांगलादेशपासून फक्त 4.5 किमी अंतरावर आहे. इथून तुम्ही सहजपणे बांगलादेशला जाऊ शकता.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement