भारताशिवाय कोणत्या देशात रहातात सर्वाधिक भारतीय? गॅरेंटी देऊन सांगतो, नाव ऐकून तुम्ही चकीत व्हाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांची नाव सरास घेतली जातात. पण तुम्हाला माहितीय का की भारता बाहेर कोणते असे देश आहेत, जिथे भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे?
आजकाल लोक शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जातात आणि कालांतराने तिथेच सेटल होतात. नंतर नागरिकत्व घेऊन लोक इथेच आपलं आयुष्य काढण्याचा विचार करतात. आज भारतातील असंख्य लोक परदेशात आहेत. यांपैकी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांची नाव सरास घेतली जातात. पण तुम्हाला माहितीय का की भारता बाहेर कोणते असे देश आहेत, जिथे भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे?
advertisement
विदेश मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 3.5 कोटी भारतीय भारताबाहेर राहतात. यात प्रवासी भारतीय (NRIs) आणि भारतीय वंशाचे लोक (PIOs) यांचा समावेश आहे. हे समुदाय केवळ इतर देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत नाहीत, तर सांस्कृतिक वैविध्य जपण्यातही मोठा वाटा उचलतात. चला पाहू कोणत्या देशात सर्वाधिक भारतीय रहातात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement